मंगलौरी कौले व ढापे पुरविणेसाठी निविदा प्रसिद्ध..

Khozmaster
1 Min Read

प्रविण चव्हाण नंदुरबार -: सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत प्रकल्पबांधितांच्या घरासाठी मंगलौरी कौले 15’’ X 9’’ X 2 ते 2.50 से.मी (अंदाजे वजन 2 ते 2.50 किलो ) व ढापे (मोबीया ) 15’’ X 9’’ X 1.75 ते 2 से.मी ( अंदाजे वजन 3 ते 3.50 किलो ) या आकाराचे मंगलौरी कौले व ढापे पुरवठा करण्यासाठी 17 एप्रिल,2023 पर्यंत ऑनलाईनद्वारे जाहीर ई-निविदा मागविण्यात आली आहे.निविदेच्या अटी व शर्ती www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पुरवठादारांनी विहीत नमुन्यात ऑनलाईन निविदा सादर करावी.

असे जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन सदगीर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 

 

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *