प्रविण चव्हाण नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत अपर जिल्हाधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प, नंदुरबार व उपजिल्हाधिकारी सरदार सरोवर प्रकल्प, तळोदा या कार्यालयासाठी इनोव्हा (बैठक क्षमता 7 आसन ) या प्रकारातील प्रत्येकी 1 डिझेल वाहन वाहनचालकासह व विना इंधन मासिक भाडेतत्वावर सहा महिने लावण्यासाठी दरपत्रक 13 एप्रिल, 2023 पर्यंत दरपत्रक मागविण्यात येत आहे. अटी व शर्ती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. असे जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन सदगीर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
Users Today : 23