उंबर्डा बाजार येथे निशुल्क डोळे तपासणी शिबीर संपन्न.-:

Khozmaster
1 Min Read

आज उंबर्डा बाजार ता. कारंजा येथे संपन्न होत असलेला श्री शिव पुराण ज्ञानयज्ञ सप्ताह निमित्त भव्य निःशुल्क डोळे तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर घेण्यात आले त्यावेळी शिबिरात गावातील भरपुर रुग्णांनी तपासणी केले व काही रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी लवकरच डॉ. महेश चव्हाण मित्र मंडळ तर्फे यवतमाळ येथे पाठविण्यात येणार असून डोळे तपासणी केलेल्या रुग्णांना मोफत चष्मे देखील वाटप करण्यात येणार असुन या निःशुल्क तपासणी शिबिर साठी समस्त गावकरी यांच्या वतीने डॉ. महेश चव्हाण यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश काळबांडे यांच्या कडून सत्कार करण्यात आले. त्यावेळी वैभव जाढाल निलेश डोईफोडे राजेश ठोंबे शंकर घोडे व डॉ. गुणवंत राठोड अनुभव चव्हाण रवीभाऊ मुळतकर रवीभाऊ राऊत वैभव चव्हाण व समस्त गावकरी बंधू आणि भगिनी उपस्थित होते. व त्यावेळी डॉ. महेश चव्हाण यांनी गावकरी यांना आरोग्य विषयी संबोधन केलं.

 

0 9 3 7 1 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *