अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संगठन मध्ये संजय धाडवे नाशिक जिल्हा सचिव पदी वर्णी लागली

Khozmaster
1 Min Read

 

खोज मास्टर /नाशिक प्रतिनिधी: अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संगठन “जागो ग्राहक तक्रार मंच नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री शेख अब्दुल माजीद यांनी राष्ट्रीय अध्यक्ष श्री हरि शंकर शुकला व विदर्भ अध्यक्ष श्री नाथा कुरे पाटील यांचे संयुक्त विद्यमानाने सचिव पदी नियुक्ती केली आहे नाशिक जिल्हात आजून दोन नियुक्तीया करण्यात आले आहे ग्राहक तक्रार मंच मध्ये खुप तक्रार येत आहे सरकारी निम सरकरी आनधान्य रेशन दुकानदार वेळे धान्य वाटपाचा कार्यक्रम करत नाही जास्त पैसे घेऊन धान्य काळा बाजार करतात गोर गरिब जनता लाभा पासून वंचित राहतात सरकार दरबारी आईकाय ला कोणी नाही मग “जागो ग्राहक जागो ” कारवाई केली जाते या साठी महाराष्ट्र राज्यत बरे पैकी काम चालू आहे लोकांना त्याचा फायदा ही होतांना दिसतो आहे नाशिक जिल्हा कार्यकारणी नियुक्ती करण्यात आली संजय धाडवे यांचे अभिनंदन होत आहे

 

0 9 3 7 4 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *