गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
कर्नाटक राज्यातील निवडणुकीच्या विजय संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मनसे अध्यक्ष श्रीमान राज ठाकरे यांनी उत्तर देताना म्हणाले पाहाटे झालेली शपथविधी भाजपची मोठी चूक, भाजप जनतेला गृहीत धरते,मा.मोदी यांचे वातावरण आहे, महाराष्ट्र राज्यातल्या भाजपचे काय, राज्यातल्या भारतीय जनता पार्टीने आत्ती केल्यामुळे कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार आले, मा.राहुल गांधी यांनी दक्षिणेतून भारत जोडो यात्रा काढली त्याचा परिणाम झाला, भारत जोडो यात्रा प्रसार माध्यमाने दाबून टाकली असली तरी कर्नाटक राज्यातील जनतेने मतदानातून देशाला दाखवून दिले, म्हणून भारतीय जनता पार्टीने काही गोष्टी मान्य करायला हव्यात आणि जर करायचा नसतील तर चालू द्या असेच असे ही शेवटी राजसाहेब ठाकरे म्हणाले…
तसेच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता २०२४ मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही,मनसे अध्यक्ष श्रीमान राज साहेब ठाकरे यांचा नेतृत्वाखाली महाराष्ट्रात २०२४ ला सरकार स्थापन होईल, कारण लोक थोडा तोडीचा राजकारणाला तर जोडीच्या नीतिमत्ता कळाली म्हणून जनता बदल करणार, कारण कारण सध्याची परिस्थिती पाहता केंद्र मा.प्रधानमंत्री मोदी यांच्या हातातून जाईल असे वाटत नाही परंतु महाराष्ट्र राज्य ज्या पक्षाने सत्ता भोगली त्या पक्षांचा स्वप्न साफ होईल असा ठाम विश्वास जनते निर्माण झाला आहे, महागाई आकाशाला भिडली गोरगरिबांचा विचार केला नाही,शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी ही विचार करत नाही, यावर्षी महाराष्ट्रातील कापसाला भाव नाही शेतकऱ्यांनी कापूस दाबून ठेवला परंतु त्याचा काही फायदा झाला नाही सोयाबीन शेतकऱ्यांनी दाबून ठेवले त्याचाही काय फायदा झाला नाही म्हणून अशी लक्षात येते राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मूळ गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करीत नाही हे सत्य टाळून चालणार नाही, कर्नाटक राज्यात असा बदल झाला तसा बदल महाराष्ट्रात होईल परंतु महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सत्ता स्थापन करेल, कारण सगळ्यांना संधी दिली आपसात भांडण तंटे याकडे लक्ष वेधून जनतेची दिशाभूल करून, स्वतंत्र्याच्या काळानंतर काँग्रेसच्या राजवटी पासून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना भाजप मागच्या सरकारमध्ये वीज देऊ, रस्ते देऊ, पाणी देऊ याच विषयावर अनेक वर्षापासून निवडणूक लढवणाऱ्या पक्षांना २०२४ मध्ये थारा नाही, माझे मत आहे…