अकोट ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई…!

Khozmaster
1 Min Read

अकोट ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई…!

 

४ जण ताब्यात, १‌लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..!

 

अकोट विशाल गवई अकोट

दिनांक २९मे २०२३.

अकोट ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकोट‌ ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून अकोलखेड शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रेड केली असता ५२ तास पत्यावर पैसेची हारजीत करतांना 1) सुधीर ओमप्रकाश खैरे, वय 35 वर्षे 2) रवींद्र महादेव वावरे , वय 50 वर्षे 3) जितेंद्र मधुकर रायबोले, वय 50 वर्षे 4) गणेश सखाराम राऊत, वय 42 वर्षे. सर्व रा. अकोलखेड यांना ताब्यात घेण्यात आले त्यांची अंगझडतीत 1)नगदी 1,105/रू व 2)डावा वरून नगदी 445/रू 3) एक होंडा ड्रीम युगा मो. सा. क्र.MH.30.A.J.6844

कि. अं.70,000/रू 4) चार मोबाईल एकूण किंमत 29,500/रू असा एकूण 1,01,050/रू. चा मुद्देमाल मिळून आला सदर आरोपीं‌ विरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.

 

सदरची कार्यवाही मा.रितू खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, नितीन देशमुख, पोलीस निरिक्षक अकोट ग्रामीण ह्यांचे मार्गदर्शनात पो. हे. कॉ . गजानन भगत उमेशचंद्र सोळंके योगेश जाऊळकर हरीश सोनवने सुनील वैराले उमेश दुतोडे सागर नागे सूरज अटाळकर, यांनी केली.आहे

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *