अकोला जिल्ह्यात प्रहारला मोठा धक्का*  *जिल्हा पदअधिकाऱ्यासह तालुका अध्यक्षांचा वंचित मध्ये जाहीर प्रवेश*

Khozmaster
1 Min Read

*अकोला जिल्ह्यात प्रहारला मोठा धक्का*

*जिल्हा पदअधिकाऱ्यासह तालुका अध्यक्षांचा वंचित मध्ये जाहीर प्रवेश*

 

प्रतिनिधी विशाल गवई

 

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख निखिल गावंडे व प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोट तालुकाअध्यक्ष तुषार पाचकोर तसेच प्रहार शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष संजय बुध यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीरप्रवेश मुंबई येथे दिनांक 15 जून 2023 रोजी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई येथे कार्यालयामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थिती जाहीर प्रवेश घेण्यात आला

 

असून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा ओबीसी नेते एड. संतोष रहाटे तसेच उपसरपंच लोतखेळ विशाल नागरे बंटी पाटील गावंडे हिरा सरकटे सचिन सरकटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते…..

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *