उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव उमरखेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते विनोद कुमार यांची रेल्वे बोर्ड सदस्यपदी निवड करण्यात आले आहे भारतीय रेल्वे मंत्रालयने तिसऱ्यांदा सदस्य पदी निवड करण्यात आली आहे सेंट्रल बोर्ड ने नियुक्ती पत्र दिले आहे महाराष्ट्र मध्यप्रदेश कर्नाटक समितीचे कार्यक्षेत्र आहे मुबंई कोल्हापूर भुसावळ पुणे नागपूर पाच विभागातील सोयीसुविधा चा आढावा घेणे त्रुटी आढळल्यास सूचना करणे असे अधिकार समितीला आहे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे खासदार सत्यदेव पचोरी याचे आभार मानले आहे
Users Today : 39