डॉ अविनाश खंदारे यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार प्रदान

Khozmaster
1 Min Read

उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव                राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुर्यकांताताई पाटील यांच्या हस्ते लोकमत उमरखेड तालुका प्रतिनिधी डॉ अविनाश खंदारे यांना नांदेड येथे डॉ पदमश्री विठलराव विखे पाटील कृषी परिषद चा  राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार डॉ अविनाश खंदारे व त्याच्या पत्नी उषाताई खंदारे याना पुरस्कार प्रदान करण्यात आले पदमश्री डॉ विठलराव विखे पाटील कृषी परिषद प्रदेश अध्यक्ष भागवत देवसरकर यांच्या नियोजनात सन्मान सोहळा पार पडला माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांताताई पाटील आमदार राम पाटील आमदार बालाजी कल्याणकर आमदार राजेश पवार परभणी कृषी विद्यापीठ कुलगुरु डॉ इंद्रमनी मिश्रा जिल्हाअधिकारी अभिजित राऊत जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल अनेक मान्यवर च्या हस्ते डॉ अविनाश खंदारे  लोकमत तालुका प्रतिनिधी उमरखेड याना कृषीरत्न राज्यस्तरीय पुरस्कार राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी केंद्रीयमंत्री सुर्यकांताताई पाटील यांच्या हस्ते पुरस्कार  प्रदान करण्यात आले

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *