सामाजिक संस्थेच्या वतीने साहेबराव कांबळे यांच्या पुढाकारात ढाणकी विडुल येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न।

Khozmaster
1 Min Read

उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव          मागील काही दिवसापासून हवामान बदलामुळे निवघेण्या आजाराने थेमान घातले आहे सर्वसामान्य गोर गरीब गरजू लोकांना महागडे उपचार परवडणारे नसल्याने अनेक गरजू व्यक्ती उपचारविना उदरनिर्वाह साठी तळमळ करीत असतात अशा गरजू व्यक्तीसाठी सामजिक संस्था च्या माध्यमातून साहेबराव कांबळे यांच्या पुढाकाराने ढाणकी विडुल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाली डॉक्टर कडून मोफत नेत्र तपासणी त्वचा रोग तपासणी रोग शिबीर आयोजित करण्यात आली होती यावेळी सातशे जनाची नेत्र तपासणी तीनशे एक जनाची त्वचा रोग तपासणी करण्यात आली शिबिर तपासणी साठी  नेत्ररोग डॉक्टर टी ए माने त्वचा रोग डॉक्टर राहुल राचेवाड यांच्या कडून  नेत्ररोग त्वचा रोग शिबीर मध्ये तपासणी करण्यात आली या भागातील गोर गरीब गरजू व्यक्तींनि या शिबिरात येऊन लाभ घेतला                रुग्ण सेवा घडल्याने समाधान मिळाले साहेबराव कांबळे सामजिक कार्यात नेमही अग्रेसर असणारे साहेबराव कांबळे यांच्या पुढाकाराने आरोग्य शिबीर सामजिक संस्था च्या माध्यमातून शिबीर आयोजित करण्यात आली होती या भागातील सुशकक्षित बेरोजगार प्रश्न सोडवण्यासाठी छोटे मोठे उद्योग उभारण्याचा मानस आहे हाक जनतेची साथ आमची माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणार सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांनी सांगितले आहे

0 9 4 9 2 9
Users Today : 101
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *