डॉ शाहिद इक्बाल खान सरफराज खान यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार हॅपी टू हेल्प फाउंडेशन यांच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी बार्शीटाकली
हॅपी टू हेल्प फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दर वर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षाकना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते या शैक्षणिक वर्ष 2023 24  मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा झाली असून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता अकोला जिल्ह्यातील महान केंद्राचे केंद्रप्रमुख खालिद बिन वलीद शिक्षण व कल्याणकारी संस्था चे उप अध्येक्ष डॉ शाहिद इक्बाल खान यांची निवड करण्यात आली आहे लवकरच त्यांना सदर पुरस्कार औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान होणार आहे.शाहिद इक्बाल खान यांना या पूर्वी राज्यभरातील विविध शासकीय व निम शासकीय संस्थाकडून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत शाहिद इक्बाल खान यांना अकोला जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक सुद्धा प्राप्त आहे. विध्यार्थ्यांन साठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात ते नेहमी अग्रेसर असतात खेळ खेळा तुन आनंदय पद्धतीने शिक्षण देणे विध्यार्थ्यांन साठी विविध उपक्रम राबविणे  शिक्षण क्षेत्रा सोबतच समाज सेवा ची आवड असलेले शाहिद इक्बाल खान यांनी कोरोना काळात सुद्धा अनेक लोक भूमी उपक्रम राबवून नागरिकांची सेवा केली आहे नागरिकांना शासकीय सेवा च्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्या करिता ते नेहमी अग्रेसर असतात त्यांनी आता पर्यंत अनेक नागरीकांना नवीन रेशन कार्ड  श्रावण बाळ अपंग योजना इत्यादी योजना नागरिकांन पर्यंत पोहचविण्यास मोला ची भूमिका अदा केली आहे त्यांना सदर पुरस्कार मिळाल्या मुळे सर्वत्र त्यांची प्रशंसा होत आहे शाहिद इक्बाल खान हे पुरस्करा चे श्रीय हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन चे संस्थापक अध्येक्ष शेख अब्दुल रहीम यांना देत आहे
0 9 4 8 0 1
Users Today : 41
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *