उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव। तालुक्यातील सहश्रकुंड येथील नवयुवक मित्रमंडळ कडून क्रिकेट चे खुले सामने आयोजित करण्यात आले होते यावेळी पहिला पारितोषिक अकरा हजार दुसरा पारितोषिक सात हजार तिसरा पारितोषिक पाच हजार यावेळी हिमायतनगर संघ ने पहिला पारितोषिक तर दुसरा पांगरी तिसरा सरसम ने पटकावला यावेळी गावचे नाईक अनिल राठोड कारभारी बाबूसिंग चव्हाण मिडिया रिपोर्टर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी लखन जाधव यांची उपस्थिती होती यावेळी नवयुवक मित्र मंडळ सहश्रकुंड टीम यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले
Users Today : 38