बाळासाहेब ठाकरे
नावात अद्भुत उर्जा
त्यांचे अनुयाई होणे
नाही फुकट गमजा
सामावून घे सकला
खुल्यादिलाचा राजा
आडव्यावाटेला गेला
ढिला हो त्यांचापुर्जा
साहेबांजो जो जाणे
देतो दैवत्वाचा दर्जा
कल्याण कित्येकांचे
मनात भावली पुजा
विरळा निर्भीड वक्ता
ना शतसहस्त्रेशू दुजा
ऐका रेकाॅर्डेड भाषणे
दे उर्जा आवाजखर्जा
आता त्यांचे नावाचा
होई डंकागाजावाजा
नावाचे ते राजकारण
व्हायचे अनेका राजा
स्मरूनि बाळासाहेबां
सन्मान भगव्याध्वजा
कटुता सारी संपवावी
विवादास द्यावी रजा
हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६
सर नमस्कार
बाळासाहेब ठाकरेजी पुण्यतिथी 

Users Today : 38