तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे जळगाव राजा
तालुका व शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन देऊळगाव राजा येथे बस स्टँड चौक या ठिकाणी करण्यात आले होते याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस मनोज कायंदे,तालुकाध्यक्ष गजानन काकड, शहराध्यक्ष विष्णु झोरे,अशोक कबरा,गणेश डोईफोडे,राजेश इंगळे,विजय खांडेखराड, देशमुख सर,सुभाष वाघ,शर्मा सर,अशोक डोईफोडे,शौकतभाई ,धोंडू भाई बावरे,मुबारक खान,बाबासाहेब कासारे,संतोष कासारे,जाहीर भाई,हिरामंद जमदाडे आदी काँग्रेस कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.
Users Today : 25