सकल मराठा समाजाच्या वतीने रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न.

Khozmaster
1 Min Read

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान.

मंठा मंगळवार दि. १४ नोव्हेंबर: ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. रक्तदान करून आपण एखादया व्यक्तिला जीवनदान देऊ शकतो. रक्तदानाबद्दल जनतेल प्रोत्साहित करण्यासाठी मंठा तालुक्यातील खोरवड सावंगी सर्कल मधील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने संत तुकाराम महाराज नगर ऊस्वद रोड मंठा येथे दिनांक १४सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०९ ते ०४ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते या   बळी पुजण करून रक्तदानाला सुरूवात करण्यात आली या वेळी १५७ सकल मराठा समाज बांधवांनी रक्तदान केले या वेळी खोरवड सावंगी सर्कल मधील व मंठा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Ramesh Chavhan

KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
0 9 4 7 8 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *