जालना जिल्ह्यातील मंठा शहर हे नावाजलेल आहे या मंठा शहरात रोज धार्मिक कार्यक्रम सकाळी प्रभात फेरी रोज काही ना काही धार्मिक होतात. मंठा शहरात रेणुकामाता देवीचे मंदिर आहे मंठा तालुक्यात मण प्रसन्न करणारे देवस्थान आहेत यात आजुन मंठा शहरात शिव शिवप्रेमीने शिव मंदिराचे उद्घाटन करून पुन्हा भर केली आहे सुगंधानगर मध्ये शिव शिवप्रेमीने भव्य मंदिर बनवायचे असल्यास शिव शिवप्रेमीने सांगितले
हर हर महादेव,जय भोले, या घोषणा ने परीसर प्रसन्न झालता
या वेळी दत्ता साकळकर, दत्ता हातकडे, संजय बोराडे,सुभाष बोराडे,मोनु बोराडे, लक्ष्मण बोराडे, रोहन बोराडे, विश्वराज बोराडे, पवन जाधव, माऊली हातकडके, स्वप्निल देशमुख,गोपी गायकवाड, सचिन लाहोरे, भानुदास खराबे, अशोक जाधव,भागवत डाके, माऊली गोंडगे, प्रशांत काकडे, हर्षद साखळकर, सचिन वडकुते, मनोज बोराडे, हर्षवर्धन कुडे व ईतर या वेळी शिव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
ह.भ.प. भागवताचार्य रामेश्वर महाराज नालेगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न.
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
Ramesh Chavhan
KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
0
9
4
7
8
3
Users Today : 23
Leave a comment