मराठा योध्दा मा. श्री.मनोज दादा जरांगे यांच्या जालन्यातील सभेच्या पार्श्वभूमीवर मंठा येथे बैठक संपन्न. गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.

Khozmaster
1 Min Read

मंठा: सकल मराठा समाजाला आरक्षण
मिळावे यासाठी जालना येथे १ डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले.

या सभेला मंठा तालुक्यातील सकल मराठा समाज मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने त्याचे पुर्व नियोजन करण्यासाठी  सकल मराठा समाजाची बैठक सरस्वती मंगल कार्यालय मंठा येथे संपन्न झाली.

मंठा तालुक्यातील गावागावातुन सकल मराठा समाज बहुसंख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यासाठी भव्य सभेला येणाऱ्या त्या सर्व सकल मराठा समाजाला बॅनर, टोपी, झेंडे, स्वयंसेवकांसाठी  टी-शर्ट इत्यादी चे नियोजन करण्यात आले असून अजूनही कोणास काही अडचण भासल्यास सकल मराठा बांधव मोबाईल 9923770177, 9923618385,
, 9423901010 यां मोबाईल नंबरवर संपर्क मंठा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी काही आडचण भासल्यास संपर्क साधावा असे आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.

Ramesh Chavhan

KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *