धामणगांवबढे येथे साजरी झाली शेरे हिंद हजरत टीपू सुल्तान जयंती

Khozmaster
1 Min Read

धामणगांवबढे येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही भारताचे महान स्वतंत्रसेनानी शेरे हिंद हजरत टीपू सुल्तान (रअ) यांची जयंती  ऊत्सवत साजरी करण्यात अली या जयंती मध्ये धामणगांवबढेचे  संपूर्ण समाज बांधव उपस्तित हो ही जयंती  मौलाना आझाद चौक ते हजरत टीपू सुल्तान चौक मार्गेने पिपळगांव देवी फटा येथील अब्दुल हमीद चौक ते परत शिवद्वार ग्रामपंचायत बाजार चौक ते मौलाना आझाद चौक मध्ये समारोप करण्यात आले या कार्यकमात मध्ये धामणगांवबढे  हजरत टीपू सुल्तान उत्स्व समितीचे अध्यक्ष तथा मोताला तालुका AIMIM पार्टीचे अध्यक्ष आरिफखान पठान यांनी टीपू सुल्तान यांच्या जीवनावर प्रकाश  टाकला नंतर सरपंचपति  अलीम कुरैशी असलमखान पत्रकार ग्रामपंचायत सदस्य जमीर कुरेशी यांनी आपले मनोगत वेक्त केले या कार्यकमात ग्रामपंचायत सदस्य हाफिज सादिक इम्रान शेख अलीम शाह पत्रकार अमिन शेख सादिकखान कलीम शेख सैयद अजहर मुजीब कुरैशी आसिफ शेख  तनवीर मान्यार अबुजर शेख फैज़ान मंसूरी  असलम शाह आसिफ पठान  जावेद खान सह सर्व  समिति सदस्य व् कार्यकर्तेने उपस्तित

Ramesh Chavhan

KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
0 9 4 7 7 3
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *