युवा ग्रामीण पत्रकार संघ उमरखेड तालुका उपाध्यक्ष पदी लखन जाधव यांची निवड करण्यात आली

Khozmaster
1 Min Read

उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव।                         उमरखेड तालुक्यातील सामजिक कार्यात नेमही अग्रेसर असणारे रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या सोडवण्यासाठी नेमही आवाज उठवणारे गोर गरीब गरजू लोकांच्या हाकेला धावून जाणारे हाक जनतेची साथ आमची माध्यमातून तालुक्यातील जनतेच्या प्रश्न साठी नेमही आवाज शेतकरी प्रश्न साठी नेमही आवाज उठवणारे सामाजिक कार्यात नेमही असणारे लखन जाधव यांची उमरखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघ तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे यामुळे तालुक्यातील जनतेकडून लखन जाधव याच कौतुक होत आहे

0 9 4 6 4 0
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *