नंदुरबारच्या दोन मल्लांनी पुण्यातून पटकविले कांस्यपदक..

Khozmaster
1 Min Read
नंदुरबार (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील पुलगाव येथे नुकताच महाराष्ट्र केसरी 2023 -24 कुस्ती स्पर्धा झाल्या.
     नंदुरबारच्या दोन मल्लांनी पुणे येथे
झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत
कांस्यपदक पटकाविले.
97 किलो वजन माती गटातून मंगेश माने तर मॅट गटातून ओंकार हुलावळे या दोघांनी कांस्यपदक पटकावून नंदुरबारचे नाव गाजविले.त्यांचे सर्वत्र  कौतुक होत आहे.
   नंदुरबार जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी, उपाध्यक्ष बलवंत जाधव,सचिव जय मराठे यांचे दोन्ही मल्लांना मार्गदर्शन लाभले.
0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *