Video Player
00:00
00:00
जनसेवेसाठी सदैव तत्पर
दि. २० डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनात दरम्यान सभागृहामध्ये महत्वपूर्ण मागण्या उपस्थित केल्या यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा MIDC साठी ६०० एकर जमीन विस्तारित करावी तसेच मोताळा MIDC मध्ये सूतगिरणी साठी ३५० एकर जमीन संपादनीत करावी अशा प्रमुख मागण्या यावेळी हिवाळी अधिवेशनात दरम्यान केल्या..