डुडूळगाव येथे माझे सहकारी, मित्र श्री. रमेशशेठ सोपानराव वहिले यांच्या पुढाकाराने माझ्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले.

Khozmaster
1 Min Read
डुडूळगाव येथे माझे सहकारी, मित्र श्री. रमेशशेठ सोपानराव वहिले यांच्या पुढाकाराने माझ्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले. या जंगी आखाड्यातील विविध मल्लांच्या थरार कुस्ती पाहण्यासाठी उपस्थित राहिलो. ‘‘कुस्ती केवळ खेळ नाही… तर आपली परंपरा आणि अभिमान आहे…’’ असा अनुभव यानिमित्ताने पुन्हा एकदा आला. यावेळी आयोजकांनी माझे वडील वस्ताद पै. किसनराव लांडगे (बाबा) यांची गदा घेतलेली प्रतिमा भेट दिली. या आपुलकीच्या सन्मानासाठी सर्वांचे धन्यवाद! तसेच, यावेळी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा अक्षता कलशाचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले. अशा मंगलमय वातावरणात कुस्ती आखाडा संस्मरणीय ठरला आहे.
सर्व आयोजक आणि मित्र परिवार यांचे मन:पूर्वक आभार !
0 9 4 8 7 9
Users Today : 51
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *