चर्चा मंच ..

Khozmaster
1 Min Read
चर्चा मंच ..
जनता चर्चा करता
फिरती चॅनेल वाले
जना मना कानोसा
विचार  मंथन चाले
रस्तोरस्ती भटकंती
उपक्रम असेचांगले
टीआर पी चॅनेलची
लोकाचेही चांगभले
बोलू लागलीजनता
रे कुठे दुखलेखुपले
समजून येवू लागले
कोण  परके आपले
उठतीलं नेतेमंडळी
निवांतशांत झोपले
सावध होतीलं जरा
केले ज्यांनी  गफले
फुस्कारु लागे बोके
लोणी फुकटचापले
मिळेल मस्त  शिक्षा
तिकीटजाई कापले
फिरु लागेलं  पोटात
खमण ढोकळेथेपले
ओठात पोटात भिन्न
येवू  लागती  फेफले
जनतेला आहे  डोके
नसते केवळ  टोपले
खरे मोती  दिसतीलं
खुले होता ते शिंपले
– हेमंत मुसरीफ पुणे
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *