मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या पाणीपुरवठा संदर्भात आमदार लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थिती त जालना जिल्हा परिषदेत आढावा बैठक संपन्न

Khozmaster
2 Min Read

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.

परतूर विधानसभा मतदार संघातील गावा गावात पिण्याचे शुद्ध पाणी घरा घरात पोहचविन्या करीता पंचायत समिती परतूर मंठा व जालना अंतर्गत असलेल्या गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणी ग्रामसेवक यांनी तातडीने आवश्यक त्या सर्व उपाय योजना राबउन जन माणसात प्रत्यक्ष जाऊन जन जागृती करत नळ कनेक्शन करीता कोटेशन भरून घ्यायचे आहेत अस्या सूचना राज्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केल्या. ते परतूर विधानसभा मतदार संघातील आरोग्य विभाग शिक्षण विभाग प्रलंबित विकास कामे या सह रमाई आवास योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना मोदी आवास योजना शबरी आवास योजना यशवंतराव चव्हाण आवास योजना आणी सिंचन विहिरीसह व्यक्तीगत लाभच्या योजना योजना चा आढावा घेण्यासाठी जालना जिल्हा परिषदेत आढावा बैठकीचे आयोजन काल करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते. या आढावा बैठकीला जालना जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी वर्षा मीना यांच्यासह सर्व विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जालना मंठा परतूर गट विकास अधिकारी यांच्या सह अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पुढे बोलतांना आमदार लोणीकर म्हणाले की जीवन प्राधिकरण विभागाणे ही योजना प्रभावीपणे राबउन घराघरात पाणी पोहोचविण्याकरिता प्रत्यक्ष घरो घरी जाऊन मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची माहिती देऊन नळ कनेक्शन घेण्यास उत्तेजन द्यायचं आहे. सर्व सामान्य गोर गरीब जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी घरा घरात पोहचविन्या करीता ग्रामसेवकांनी हलगर्जीपणा करता कामा नये. ग्रामसेवकांनी कामचुकारपणा केल्यास

0 9 4 7 5 9
Users Today : 48
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *