महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपती मुर्मू जी यांची काल राष्ट्रपती भवन दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री.जे.पी नड्डा जी यांच्या समवेत केंद्रीय आयुष व आरोग्य ( स्वतंत्र प्रभार ) राज्यमंत्री ना.श्री. प्रतापरावजी जाधव यांनी सदिच्छा भेट घेतली. व विविध विषयांवर चर्चा केली.