अकोला प्रती – काल पासून सततच्या मुसळधार पावसामुळे बाळापुर तालुक्यातील भिकुंडखेड येथील मन नदीच्या पुलावरुन खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे पेट्रोल पंप वरील दोन कर्मचारी कामावर जात असतांना त्या पुराच्या पाण्यात वाहत जात असताना सामाजिक कार्यकर्ते तथा अशोक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांनी त्यांचे प्राण वाचवले. प्रशासनाने उपाययोजना कराव्यात जेणेकरून अशा दुर्घटना होण्यापासून वाचतील अशी मागणी ही त्यांनी केली आहे
Video Player
00:00
00:00
Video Player
00:00
00:00