मंठा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक भागातील भाजपा पुरस्कृत जय श्रीराम गणेश मंडळ व साई पालखी सोहळ्याचे अध्यक्ष व साई भक्त व साई ड्रायव्हर युनियनचे अध्यक्ष व सर्व सदस्य व गणेशभक्त आणि नागरिकांनी एकत्र येऊन जय श्रीराम गणेश व नगरसेवक दिपक भाऊ बोराडे मित्रमंडळ माध्यमातून श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली असून शनिवारी रात्री सात वाजता साई पालखी सोहळ्याचे अध्यक्ष गणेश बोराडे जिजा व साई ड्रायव्हर युनियनचे अध्यक्ष संजय काळे उपाध्यक्ष व सदस्य यांच्या हस्ते आरतीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष सतिश बोराडे, उपाध्यक्ष व जय श्रीराम गणेश मंडळाचे सदस्य नगरसेवक दिपक भाऊ बोराडे, नगरसेवक एन डी दवने, पप्पु बोराडे, भागवत बोराडे,
साई पालखी सोहळ्याचे अध्यक्ष
गणेश आप्पा बोराडे उपाध्यक्ष भागवत भाऊ बोराडे पिल्लू भाऊ जाधव पंकज देशमुख नंदू विभुते व साई साई पालखीचे साई भक्त व
साई ड्रायव्हर युनियनचे अध्यक्ष संजय काळे उपाध्यक्ष नारायण खराबे तुकाराम घोंडगे सुनील जाधव रामकिसन शिवणकर
श्याम उबाळे चंदू भाऊ बोराडे सोपान भदर्गे गुलाब दादा पवार
साई भक्त व साई ड्रायव्हर युनियनचे सर्व पदाधिकारी व जय श्रीराम गणेश मंडळाचे सदस्य सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
यांच्यासह या भागातील महिला बालगोपाल व भाविक भक्ततांची उपस्थिती होती.
Users Today : 8