१७ सप्टेंबरला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे; गोकुळ सिंग राजपूत यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
लातूर;याविषयी सविस्तर वृत्त असे की, १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठ्खडा मुक्ती संग्राम दिनाचे आयोजन व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे १४ वे राष्ट्रीय महा अधिवेशनास अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.ना. संजय बनसोडे महाराष्ट्र राज्य क्रिडा, युवक कल्याण व बंदरे मंत्री यांची उपस्थिती लाभणार असुन त्यांच्या हस्ते सन्मान होणार आहे. या कार्यक्रमासाठी भारतीय देशभक्त कुलदीप कुमार यादव अहमदाबाद (गुजरात) ३२ वर्ष पाकिस्तान जेल, भारतीय देशभक्त पंकज कुमार पठाण कोट (पंजाब) २५ वर्ष पाकिस्तान जेल, भारतीय देशभक्त रामराजा (जम्मू-कश्मीर) १८ वर्ष पाकिस्तान जेल पत्नी सुवर्णा देवी लातुर येथे आगमण, भारतीय भारत भूषण (जम्मू आणि काश्मीर)पाकिस्तान जेल, भारतीय देशभक्त सतपाल, यांचा पाकिस्तान जेल मध्ये खुण त्यांची डेड बॉडी भारतात, त्यांचे पुत्र सुरीदर पौल बांचे लातूर येथे आगमण, भारतीय देशभक्त ओमप्रकाश (पाकिस्तान) जेल यांची पत्नी विष्णु देवी (जम्मू-कश्मीर) अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रीक्स मानव अधिकार मिशनच्या संपुर्ण भारत देशातील पदाधिकही आणि कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की, दर वर्षी प्रमाणे वा वर्षी १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्रामात सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमीलाने १७ सप्टेंबर आणी १८ सप्टेंबर रोजी संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे दिनांक १७ सप्टेंबर वार मंगळवार २०२४ रोजी सकाळी १० वाजता मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचा आणि विर माता किर पत्नीचा चा सन्मान मंत्री ना. संजय बनसोडे महाराष्ट्र राज्याचे क्रिडा, युवक कल्याण व बंदरे यांच्या हस्ते होणार आसुन प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय देशभक्त कुलदीप कुमार यादव अहमदाबाद (गुजरात) ३२ वर्ष पाकिस्तान जेल भारतीय देशभक्त पंकज कुमार पठाण कोट (पंजाब) २५ वर्ष पाकिस्तान जेल भारतीय देशभक्त रामराजा (जम्मू-कश्मीर १८ पाकिस्तान जेल पत्नी सुवर्णा देवी भारतीय देशभक्त भारत भुषण (जम्मू-कश्मीर) १९ वर्ष पाकिस्तान जेल भारतीय देशभक्त सतपाल यांचा पाकिस्तान जेल मध्ये खुण झाला, त्यांची डेडबॉडी भारतात त्यांचे पुत्र मुरीदर पौल यांची उपस्थिती भारतीय देशभक्त ओमप्रकाश यांचे पाकिस्तान जेल मधील २००२ चे शेवटचे पत्र, पत्नी श्रीमती विष्णु देवी (जम्मू-कश्मीर) या लाकु ला येत आहेत तसेच भारतातील सर्व राज्यातील प्रमुख पदाधिकारी, महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत दिनांक १७ सप्टेंबर दुपारी ३ वाजता विविध मागण्या साठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा १७ सप्टेंबर दुपारी ४ वाजता अखिल भारतीय भ्रष्ठचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रीक्स मानव अधिकार मिशन ची राष्ट्रीय बैठक दिनांक १७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.३० वाजता संगीत रजनी दिनांक १८ सप्टेंबर सकाळी १० वाजता २०२४ या वर्षात ज्यांनी संघटनेच्या आंदोलन,मोचे, आंदोलने, धारणे, उपोषण, माहीती अधिकार, व्रतपत्रात संघटनेची प्रसिद्धी, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय मेळावे, शिबिर आयोजित केले आश्या पदाधिकार्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, भोजना नंतर दुपारी समारोप होणार आहे. या कार्यक्रमासाठे अखिल भारतीय भ्रष्ठचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रीक्स मानव अधिकार मिशन च्या भारतातील सर्व पदाधिकार्यांनी १७ आणी १८ सप्टेंबर च्या मराठवाडा मुक्तिसंग्राम सोहळ्यास आणी संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय भ्रष्ठचार निर्मूलन संघर्ष समितीचे मराठवाडा विभागिय अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत सोयगाव, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.