अकोट:-तालुका प्रतिनिधी
शहरात कार्यरत सामाजीक संस्थेच्या वतीने रोटरी सदस्यांच्या वाढदिवसाचे निमीत्याने फळ वाटप, शैक्षणिक साहीत्य वाटप, गरिबांना कपडे वाटप असे अनेक प्रकल्प नेहमी राबविले जातात त्या अनुशंगाने नंदकिशोर शेगोकार व संजय बोरोडे यांचे सौजन्याने ग्रामीण रुगणालय येथे फळ वाटप करण्यात आले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष आनंद भोरे, सचिव अतुल मालाणी, माजी अध्यक्ष अनंता काळे, सदयस्ट संदिप भुस्कट, प्रकाश बिहाडे, बाबुराव झामरे उपस्थीत राहुन सर्व रुगणांना केळीचे वाटप करण्यात आले.
Users Today : 8