सन्मान म्हणजे केवळ एक स्मृतिचिन्ह नव्हे; तर ती अनेक वर्षांची मेहनत, समर्पण आणि ज्ञानप्रवासाची पोचपावती असते.

KHOZ MASTER
1 Min Read

आज दिनांक तीन 3 मे 2026 दिल्ली येथील केंद्रीय आयुष मंत्री माननीय श्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या निवासस्थानी श्री हंसराज चौधरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच कॅन्सर या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.NGO कडुन कॅन्सर रुग्णांना मोफत समुपदेशन व मार्गदर्शनाच्या योगदानाबद्दल मिळालेला हा सन्मान, अभिमान, प्रेरणा आणि जबाबदारी या तिन्हीचे प्रतीक आहे.

ज्ञान तेव्हाच अर्थपूर्ण ठरते, जेव्हा त्याचा उपयोग समाज, आरोग्य आणि मानवतेच्या हितासाठी केला जातो. शिक्षण, संशोधन आणि भारतीय ज्ञान परंपरेच्या माध्यमातून योगदान देत राहण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
सर्वांचे मनस्वी आभार

0 9 6 8 8 5
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *