आळसणा येथे पाण्यासाठी घागर मोर्चा ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध रोष : पाइपलाइन असूनही पाणी नाही

KHOZ MASTER
1 Min Read

शेगाव, दि. १३ (प्रतिनिधी)
तालुक्यातील आळसणा गावात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन ढिम्मच आहे. यामुळे संतप्त महिलांनी शनिवार, १३ जून रोजी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला.
आळसणा गावातील महादेव मंदिराच्या मागील बाजूच्या वस्तीत पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आली. आहे. मात्र परंतु ती
कुचकामी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांना पाण्याचा एकेक थेंबासाठी संघर्ष करावा लागत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, नागरिकांना दररोज विकतचे पाणी घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. या
गंभीर समस्येबाब येथील महिला आणि नागरिकांनी अनेकवेळ ग्रामपंचायत प्रशासनाच उंबरठे झिजविले लेखी तक्रार केल्या. मात्र, त्याच दखल घेतल्या गेल नाही. प्रशासनाच्य याच उदासीनतेच् आणि अन्यायाच् पाढा वाचण्यासाठी आज शनिवारी य भागातील महिला रस्त्यावर उतरल्या हातात आणि डोक्यावर रिकाम्या घागन घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर मोच काढला. प्रशासनाविरोधात जोरदा घोषणाबाजी करीत ठिय्या मांडला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *