18 नोव्हेंबर रोजी नवनिर्मित 44 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रवीण चव्हाण नंदुरबार

जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट होत असलेल्या नवनिर्मित एकूण 44 ग्रामपंचायतींचे सन 2020 ते 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका व याकालावधीत गठीत होत असल्याने सदर ग्रामपंचायतींच्या स्त्रीयांसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत सभा 18 नोव्हेंबर, 2022 रोजी दुपारी 12 वाजता बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथे होणार आहे. या सभेसाठी उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन ) नितीन सदगीर यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तरी सभेस ग्रामपंचायतींचे नागरिक, सदस्य व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे,

असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री  यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

0 9 4 7 4 9
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *