तेल्हारा तालुक्यातील परिसरात  यावर्षी चना,,, हरभरा  पिकाची शेतकऱ्यांनी  जास्त प्रमाणात पेरणी

Khozmaster
0 Min Read
तेल्हारा तालुक्यातील परिसरात  यावर्षी चना,,, हरभरा  पिकाची शेतकऱ्यांनी  जास्त प्रमाणात पेरणी केली असून एकीकडे पिकांवर मर रोगापासून बचाव करण्यासाठी शेतकरी फवारणी करताना तसेच
काही भागात चना पिकाचे गवता पासुन बचावासाठी निंदन सुरू आहे,तर काही शेतात बैल जोडी ने डवरे सुरू आहेत
छाया रितेश कुमार टीलावत तेल्हारा
0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *