हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या हिंगोली जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी (ता. १७) अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विठ्ठल कावरखे, जमादार फुलाजी सावळे, दशरथ लांडगे, अंबादास ठाकरे, विकास गवळी, गोदावरी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक शिवाजी पातळे, अभिजीत पाटील, सचिन मोरे, श्रीराम मुसळे, मारुती देमगुंडे यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.
Users Today : 24