रितेश कुमार टीलावत तालुका प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड येथे गोदावरी फाऊंडेशनच्या डाॅ ऊल्हास पाटील वैध्यकीय महाविध्यालय जळगाव खुर्द च्या व स्व डाॅ का.शा. तिडके माजीआमदार स्मृती प्रतीष्ठान चे विद्यमाने स्व डाॅ का.शा तिडके यांनी केलेल्या कार्याच्या स्मृतीला ऊजाळा देत सालाबाद प्रमाने कला व वाणिज्य महाविध्यालयात महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सस्थेंचे अध्यक्ष प्रा.गणेशराव ठाकरे , प्रमूख अतिथी म्हनून जि.प.सदस्या सूलभाताई रमेश दुंतोडे संरपंच सौ वैषालीताई गणेश वानखडे, पोलीस पाटील प्रकाश गांवडे ऊपसरंपच रमेश दुंतोडे अनिल कराळे, किरण सेदाणी प्रेस क्लब अध्यक्ष रितेश टीलावत बाळासाहेब भोपळे, मनिष भूडके पुरुषोत्तम गावंडे.सौ सातपुडा शिक्षण सस्थेचे सस्थापंक डाॅ राम तिडके डाॅ का.शा.तिडके प्रतिष्ठानचे कृष्णा तिडके,कैलास तिडके, बंजरग तिडके ऊमेश तिडके गजानन तिडके.डाॅ ईदींरा ठाकरे,सजंय शेडे, पञकार गोवर्धण गांवडे प्रवीण येऊल शालीग्राम फोकमारे शफाकत केलेवाले केशव कोरडे फौजी सूनिल निंबोकार गोपाल भोंगाडे, सौ वनीता वाकोडे,रमेश राऊतसाहेब याचे प्रमूख ऊपस्थीत सपंन्न झाले प्रथम पाहुन्यांचे हस्ते डाॅ तिडके यांचे प्रतीमा पुजन होऊन त्यांचे कार्यस्मृतीला मान्यवरानी ऊजाळा दिला कार्यक्रमाचे संचालन ऊमेश तिडके यांनी तर आभार प्रदर्शन बाळासाहेब नेरकर यांनी केले या मधे गोदावरी फाऊंडेशन संचालीत डाॅ ऊल्हास पाटील रुग्णालयाचे तज्ञ डाॅक्टरानी हृदयरोग अॅपेन्डीस, कान नाक घसा पाठीचे मनक्याचे, स्ञियाचे विवीध आजार, नेञतपासनी ईत्यादी आजारावरील 370 रुग्णाची तपासणी केली तर दुसरे दिवशी19/11/ स्मृतीदिनाला आरोग्य वर्धीणी हिवरखेड येथे डाॅ अरिजंय बांडे, कैलास तिडके, सूधाकर डालके, ऊमेश तिडके गजानन धूर्देव यांचे हस्ते रुग्णाना फळफळावळ वाटन्यात आले व कला व वाणिज्य महाविध्यालयात प्रा.नितीन शेंगोकार सर यांचा वीद्यार्थाकरीता मोटीवेशनल स्पीच हा कार्यक्रम घेन्यात आला या कार्यक्रमाला प्रा हागे सर प्रा.अरुण तायडेसर व महाविध्यालयाचे सर्व प्राध्यापक विध्यार्थी तसेच डाॅ का.शा. तिडके प्रतीष्ठान चे पदाधिकारी हजर होते कॅम्प मधे तपासनी केलेल्या रुग्नापैकी 80 रुग्ण अॅन्जोग्राफी, डोळ्याचे आपरेशन, हॅर्निया, पाठीचे माकडहाड, कानाचा बहीरेपणा ईत्यादी रुग्णाना शिबिरातुन 22/11 ला गोदावरी फाऊंडेशच्या गाडीने पुढील ऊपचारासाठी नेन्यात येईल असे गोदावरी फाऊंडेशन कडुन ब्रम्हदेव घाटे, गोपाल घाटे प्रतिष्ठानचे प्रसिद्दिप्रमूख बाळासाहेब नेरकर यांचे कडुन समजले.
Users Today : 47