जनजाती गौरव दिनानिमित्त आदिवासी विकास विभागातर्फे रॅली..

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
नंदुरबार येथे जनजाती गौरव दिनानिमित्त आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयामार्फत महिला व विद्यार्थिनीची रॅली काढण्यात आली .
रॅलीच्या शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुप्रिया गावित व उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी प्रकल्प अधिकारी मीनल कर्णवाल जिल्हा परिषदेच्या सदस्य राजश्री गावित यांचा सह अधिकारी कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते . रॅली दरम्यान खा . डॉ . हिना गावित , जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित , राजश्री गावित यांनी रॅलीत पारंपारिक नृत्यात सहभाग नोंदविला .
0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *