मतदान झाल नोव्हेम्बर 314 वर 45.45 टक्के रोज़ी झालेल्या सिनेट अधिसभा..

Khozmaster
1 Min Read
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सिनेट पदवीधर मतदारसंघातील झालेल्या निवडणुकीत लोणार मतदान केंद्र क्रमांक 314 वर 45.45 टक्के मतदान झाल नोव्हेम्बर रोज़ी झालेल्या सिनेट अधिसभा .पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत प्राचार्य अधिसभा , व्यवस्थापन परिषद ,विद्यापरिषदेत 100% मतदान झाले तर नोंदनी कृत पदविधरांचे 45.45 टक्के मतदान झाले केन्द्रधिकारी डॉ राजेंद्र बोरसे सर ,सहकेन्द्रधिकारी डॉ अशोक कायंदे सर , मतदान अधिकारी म्हणून नितिन गाणोंरकर सर , प्रीतम मूसले सर ,संतोष संगळे सर प्रा प्रशांत देशमुख सर यांनी काम पाहिले.
0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *