पालगर, प्रतिनिधी, सौरभ कामडी
सत्कार श्री संजय बाबुराव भला. अध्यक्ष आदिवासी हिरवा देव सेवाभावी संस्था शैक्षणिक व सामाजिक संस्था. जि. पालगर जिल्हा अध्यक्ष, प्रकाशजी निकम साहेब यांची हिरवा देव फोटो देऊन भेट घेतली. उपस्थितीत बहुजन विकास आघाडी. जव्हार तालुका अध्यक्ष, एकनाथ जी दरोडा, सुनील वळवी, सरपंच साकुर, तुकाराम म्हसणे, माजी सरपंच, भुरटेक उपस्थित होते. हिरवा देव फोटो देऊन पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
Users Today : 25