मातोश्री शिवसेना भवन मुंबई….

Khozmaster
1 Min Read
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा अजय अंबादास शिवरकर
यांचे देऊळगाव राजा शिवसेना शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
पक्षप्रमुख मा . श्री. उद्धव साहेब ठाकरे व आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख जालिंदर भाऊ संपर्कप्रमुख नरेंद्र भाऊ खेडेकर यांच्या आदेशानुसार देऊळगाव राजा शिवसेना पदाधिकाऱ्यां नित्याच्या जाहीर करण्यात आली छगन दादा मेहेत्रे शिवसेना सहसंपर्कप्रमुख त्यांचे हस्ते व दादाराव खाडै . गोविंदराव झोरे. व संभाजी शिंगणे व असंख्य शिवसेना पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थिती होती.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *