प्रतिनीधी रवि मगर
भारत मुक्ति मोर्चा अतर्गत माटरगांव बु, ग्रामपंचायत समोर जिजामाता चौक येथे 26 नव्हेंबर संविधान दीनी प्रबोधन कार्यक्रम चे नीयोजन केलेले आहे, हा कार्यक्रम मा, विलास खरात बूद्धीष्ट इंटरनेशनल नेटवर्क चे राष्ट्रीय महासचिव यांच्या अध्यक्षते खाली होनार आहे,
विषेष मार्गदर्शक, मा. प्रतापदादा पाटील (मौर्य क्रांती संघटना राज्य प्रभारी, तसेच. मा भागवत जाधव (भारत मुक्ती मोर्या जिल्हा.अध्यक्ष अँड. संदेश वानखडे, मा. मधुकर गोद (बुद्धीष्ट इंटरनेशनल नेटवर्क राज्य अध्यक्ष आणि मा. संध्या गवई मॅडम (राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघ विदर्भ प्रभारी ) हे असतील.हा कार्यक्रम सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत असनार आहे कार्यक्रमाचे उद्घाटक, मा. धिरज आर बांडे साहेब (सहाय्यक पोलिस निरिक्षक, पो.से. जलंब)
हे असतील.
Users Today : 23