संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट (अधी सभा)

Khozmaster
1 Min Read
पातुर प्रतिनिधी रामेश्वर वाढी 
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट (अधी सभा)
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दनोव्हेंबर पार पडली.पातुर येथे,डॉ. एच.एन.सिन्हा. महाविद्यालयात सिनेट चे मतदान केंद्र नं २०८ आयोजित करण्यात आले होते. मतदान सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान शांततेत पार पडले. पदवीधर मतदार म्हणून पातुर येथील पातूर तालुका होमगार्ड समादेशक तथा महिला पत्रकार संगीता इंगळे यांनी ६८ व्या नंबर वर मतदान करुन मतदानाचा हक्क बजावला.डॉ.एच.एन.सिन्हा.महाविद्यालय पातुर मतदान केंद्रा २०८ वर झालेले मतदान.प्रिन्सिपल १ पैकी १, मॅनेजमेंट ३ पैकी २, टीचर २४ पैकी २४ बी.ओ.एस.११ पैकी ११, पदवीधर २६६ पैकी ६८ असे मतदान करण्यात आले.
0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *