दलित समाजावरील झालेला अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही.

Khozmaster
2 Min Read
लखन इंगळे यांचा संबंधित अधीकारी यांना उपोषणाद्वारे इशारा
प्रतिनिधी विशाल गवई अकोट
वंचित बहुजन आघाडी आकोट चे उपाध्यक्ष लखन इंगळे यांच्या नेतृत्वात श्री कॉलनी येथील नागरिकांनी नगरपालिका समोर उपोषनाला सुरवात करण्यात आली.उपोषण च्या पहिल्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी यांच्या भेटीमुळे नगर परिषद येथील संबंधित अधिकारी हादरले. व
गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट यांनी संबंधित अधिकारी यांना असे म्हटले की श्री कॉलेनी येथील आमच्या मातंग, कोळी,धनगर या समाजावर अन्याय होत आहे आम्ही अन्याय सहन करनार नाही यांना मागील कित्येक वर्षे पासुन नाली बांधकाम करून न दिल्यामुळे यांच्या घरासमोर मोठया प्रमाणात डबके साचल्यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे… अगोदर यांनी उपविभागीय अधिकारी आकोट व मुख्यअधिकारी नगर परिषद आकोट यांना निवेदन दिले होती तरी पन याची दखल आरोग्य विभाग व बांधकाम विभाग न.प. आकोट यांनी घेतली नाही..
 नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचा दिसून येत आहे.
आकोट येथे उपोषण कर्ते उर्मिला शिवाजी भदे, वर्षा रवींद्र इंगळे, सुरेश भिमराव किरडे, नारायण झाबूजी इंगळे हे आमरण उपोषण बसण्यात आले.काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा निवेदनातं दिला आहे या वेळी उपस्तित वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सुनिलभाऊ अंबळकार वरिष्ठ नेते प्रदिपभाऊ वानखडे जिल्हाप्रभारी बुलढाणा काशीरामभाऊ साबळे वरिष्ठ नेते सुभासभाऊ तेलगोटे शहर अध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट रामकृष्णभाऊ मिसाळ वंचित बहुजन आघाडी आकोट पांडुरंगभाऊ दामोदर विनोदभाऊ नांदुरकर अक्षय तेलगोटे नितीन तेलगोटे अविनाश निथाडे श्रीकृष्ण महाले सहबाज अहेमद रतन पळसपगार संदिप कोरडे रेखा घोती जीतूभाऊ तेलगोटे संदिप तायडे विष्णू बोडखे प्रतीक तेलगोटे नवनीत तेलगोटे सुगत तेलगोटे विक्की दिलीप तेलगोटे मिलिंद इंगळे अमोल तेलगोटे सुरज तेलगोटे सुमेदभाऊ धांडे
0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *