शासकीय वसतीगृहात ‘सामाजिक न्याय पर्व’ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन  

KHOZ MASTER
1 Min Read
अकोला ((भुषण महाजन)) – 
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत शासकीय वसतीगृहात ‘सामाजिक न्याय पर्व’निमित्त 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 दरम्यान  विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत सुरु असलेले अकोल्यातील गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह   आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शाासकीय वसतीगृह  येथे ‘सामाजिक न्याय पर्व’निमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, विविध स्पर्धा, व्याख्यात्यांचे मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती  या उभय शाासकीय वसतीगृहाच्या गृहपालांनी  दिली आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *