प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
संविधान दिनानिमित्त शनिवार 26 नोव्हेंबर ,2022 रोजी सकाळी 8 वाजता जुने पोलीस कवायत मैदान, नंदुरबार (नेहरु पुतळा परिसर ) येथे ‘संविधानासाठी चाला’ (Walk For Constitution) या उपक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.
Users Today : 32