सदस्यत्वासाठी पात्रता

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार

समितीच्या अशासकीय सदस्यासाठी इच्छुक किमान पदवीधर असणे आवश्यक असुन बाल हक्क, संगोपन, संरक्षण व कल्याण या क्षेत्रातील किमान 10 वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे असणे आवश्यक असेल. वय 35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे. या अशासकीय सदस्यांचा कालावधी नेमणूकीपासून तीन वर्षांपर्यंत राहील.समिती सदस्यासाठी इच्छुक व्यक्तिंनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज, वैयक्तिक माहिती, फोटोसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्रमांक 226, टोकरतलाव रोड, नंदुरबार 425412 येथे 3 डिसेंबर, 2022 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी 02564-210047 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन बिरारी यांनी केले आहे.

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *