औरंगाबाद प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
वैजापूर भारतीय संविधान दिननिमित्त शहरातील सर्व थरातील
नागरिकांनी शनिवारडॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येऊन डॉ,बाबासाहेब यांच्या पुतळ्याला प्रथम पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ,नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी
व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी पुष्पहार अर्पण केला, त्या नंतर भारतीय घटनेच्या उद्धेशिकेचे वाचन श्री,धोंडीराम राजपूत यांनी केले, आयोजक राजेश गायकवाड यांनी ही अभिवादन केले या प्रसंगी जयप्रकाश बोरगे,दिलीप अनर्थे,संजय बोरनारे,तांबूस आप्पा,कैलास भाटे, शिवा थोरात,रुद्रा शेजवळ,विलास म्हस्के,कैलास बागुल,दीपक बरकसे,ज्ञानेश्वर सिरसाट,बाबासाहेब जगताप(फोटो कॅप्शन -नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी,धोंडीराम राजपूत,राजेश गायकवाड,व इतर),
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
