सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील टिटवी पळसखेडा जाना-या रोडला पोल वरती स्पार्कींग होऊन तार तुटुन पडला असताना मोठी दुर्घटना टळली
Ntv न्युज मराठी प्रतिनिधी जब्बार तडवी यांच्या सतर्कतेमुळे मोठ्ठी दुर्घटना टळली कोनतीही जिवीत हानी नाही लाईट सुरु असतानाचा हा थरार बघायला मिळाला .टिटवी पळसखेडा या गावांकडे जानारा रोड नेहमी मोठ्याप्रमानात वाहत असतो याच रोड ने या परिसरातील शेतकरी , व्यापारी , शाळेतील विद्यार्थी ,आणि कर्मचारी या रोड ने मोठ्याप्रमानात प्रवास वापर करत असतात.. लंका डिपी च्या समोरच चालु लाईट च्या पोल वरती स्पार्कींग होऊन तार तुटुन रोड वरती पडलेल्या अवस्थेमधे होता आणि त्या तारामधे चालु लाईट करंट होता हा प्रकार Ntv न्युज मराठी वृत्तवाहीनिचे प्रतिनिधी जब्बार तडवी यांच्या लक्षात येताच जब्बार तडवी यांनी या रोडने प्रवास करनारे सर्वांना लांबच थांबायला सांगीतले हा प्रकार सांगीतला आणि सिल्लोड महाराष्ट्र राज्य विज महावितरण मंडळ सहाय्यक अभियंता जाधव आणि सावळदबारा 33 केव्ही चे कर्मचारी घोडके , विजय बावणे , यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारा संपर्क साधुन हा गंभीर प्रकार यांच्या लक्षामधे आनुन दिला असता जाधव यांनी त्यांच्या कर्मच्या-यांना त्वरीत लाईट बंद करन्यास सांगीतले आणि तुटलेला तार जोडण्यास सांगितले या गंभीर प्रकारा दरम्यान या रोड वरती पायी जानारे महिला ,पुरुष , शेतकरी , आणि गुरे , शेळ्या , बैल वाहन धारक कर्मचारी असे अनेक व्यक्तींचे आणि पशुंचे प्राण वाचले वेळेवरती जर खबरदारी झाली नसती तर मोठ्ठी दुर्घटना घडुन जिवीत हानी झाली असती या वेळेस या ठिकाणी मोटार सायकल धारकांची आणि इतर मोठी गर्दी दिसुन आली यावेळेस सर्वांची धांदाल भांबेरी उडालेली होती लाईट बंद केल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला व मोठ्ठी जिवीत हानी टळली जब्बार तडवी यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळेत आटोक्यात आनला गेला.
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Users Today : 5