वाशिम तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक अधिकारी राठोड 

Khozmaster
1 Min Read
 70 हजाराची लाच  स्वीकारताना ताब्यात
वाशिम  प्रतिनिधी
वाशिम तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी निलेश विठ्ठल राठोड (33) खाजगी इसम अब्दुल अकीब या दोघांना 25 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात 70 हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतलं वाशिम येथील शिव भोजन थाली चालविणारे तक्रारदार व त्यांची मित्र शिवभोजनथालीचे  देयक जिल्हा पुरवठा कार्यालयाला पाठविण्याकरिता 80 हजाराची  मागणी तक्रारदारांना करण्यात आली होती निलेश राठोड यांनी तक्रार व त्याच्या मित्रांकडून प्रत्येक 35 हजार रुपये असे एकूण 70 हजार रुपये ची लाजेची मागणी करून ही रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने ही कारवाई करण्यात आली वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंद करण्यात आली असून ही कारवाई की अमोल कडू योगेश कुमार दंदे विनोद पुंजाम शैलेश कडू प्रदीप बारकुटे यांनी पोलीस अधीक्षक मारुती जगताप आप्पा पोलीस अधीक्षक अरुण सावंत देविदास घेवारे उपपोलीस अधीक्षक शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनात ही  कारवाई केली.
0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *