महेंद्र हिवाळे चिखली प्रतिनिधी
ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात संविधान दिवस साजरा होत आहे त्याचप्रमाणे चिखली शहरांमध्ये अखिल भारतीय संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य वतीने संविधान उद्देशिका चिखली शहरा मध्ये घर घर राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे . प्रशांत भटकर संस्थापक अध्यक्ष, सय्यद इम्रान उपाध्यक्ष , राम अवसरमोल सचिव ,नागेश म्हस्के सह सचिव,आकाश साळवे,गौतम सोनटक्के , आकाश बनसोड, नितीन जाधव, गौतम घेवंदे, रोहीत हाडे , सुशिल जाधव, शेख जमशेद, शुभम जाधव, सुमित गवई, आतिष काळे, सुमित खंडारे , गजानन मघाडे यांनी साविंधन उद्देशिका घरोघरी पोहचण्यासाठी मेहनत . आणखी काही दिवस घर घर संविधान पोहचवण्याचा प्रयत्न सुरु राहणार आहे .
Users Today : 33