साकेगांव येथे संविधान दिन साजरा करण्यात आला

KHOZ MASTER
1 Min Read
महेंद्र हिवाळे चिखली प्रतिनिधी 
 संध्याकाळी 8 वाजता कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली सर्व प्रथम तथागत गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पंचशील घेऊन आलेले प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करून खरेदी विक्री संघ माझी सरपंच दिलीप पाटील यांनी संविधान कास्याप्रकारे धोक्यात आहे वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले यानंतर प्रितम मिसळ सर यांनी संविधानावर एक गीत गाऊन प्रकाश टाकला. मलवार यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्यानंतर निरंजन जाधव सर बुलडाणा यांनी बाबासाहेबाना संविधान बनवताना कोणत्या अडचणी आल्या बाबासाहेब संविधान सभेवर कास्याप्रकारे गेले संविधान चांगल्या प्रकारे समजावून सांगितले यावेळी उपसरपंच देविदास लोखंडे आयोजक तथागत बहुउ्देशीय संस्था अध्यक्ष जितु निकाळजे यांनी सूत्रसंचालन केले पंजाबराव निकाळजे वसंता निकाळजे संदीप निकाळजे राजु निकाळजे समाधान निकाळजे किशोर निकाळजे प्रमोद निकाळजे धम्मादीप निकाळजे नितीन निकाळजे संघशील निकाळजे जितेंद्र निकाळजे मनोहर निकाळजे महिलावर्ग सुनंदा निकाळजे सुनीता निकाळजे शोभा निकाळजे स्वाती वानखडे मिना निकाळजे विमल निकाळजे लक्ष्मी निकाळजे ज्योती निकाळजे मंदा निकाळजे वंचित बहुजन आघाडी ता. सचिव जितु निकाळजे यांनी सर्व मान्यवरांचे आभार म्हणून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *